धाराशिव प्रतिनिधी:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाअध्यक्ष व आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते सर्वसामान्यना वेळोवेळी सहकार्य करणारे बहुजन समाजावर शासन व प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्याय-अत्याचार विरोधात सतत लढा देणारे शासन दरबारी समाजाचे प्रश्न मांडणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ राऊत यांचा आज पंचायत समिती धाराशिव येथील प्रारंगणात मोठ्या उत्साहात केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राजाभाऊ राऊत यांचा विविध आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी पॅंथर नेते बाबासाहेब बनसोडे,(दलित मित्र) डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शंकर खुणे,कास्टट्राईब कर्मचारी संघटनेचे महासचिव हरिभाऊ बनसोडे,आर पीआय (आठवले) पक्षाचे धाराशिव तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे,आर पी आय (खरात) पक्षाचे धाराशिव तालुकाध्यक्ष संपत सरवदे, बहुजन स्वाभिमान संघटना धाराशिव तालुका अध्यक्ष समाधान सरवदे, शिवसेना (उबाठा) जिल्हाकक्ष प्रमुख मोईन पठाण,माजी सरपंच (एकुरका ता.कळंब) गौतम धावारे,बापूराव गायकवाड,वंदू भालेराव,सुरज भालेराव,अंगुल माने,एड.अजित कांबळे, दयानंद गायकवाड, किरण आवटे, नारायण भिसे, विजयकुमार खलसे, महादेव शिंदे, किरण माळाळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,






