spot_img
spot_img
spot_img

वागदरी येथे पहलगाम हामल्याचा जाहीर निषेध 

वागदरी ( एस. के. गायकवाड ): वागदरी तालुका तुळजापूर येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम‌ येथील अतिरेक्याने पर्यटकावर केलेल्या निर्दयी भ्याड हल्ल्याचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

नुकतच जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्याने निष्पाप पर्यटकावर गोळीबार करून हल्ला केला.त्या हल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील आनेक‌ पर्यटकांचा निष्पाप बळी गेला. सदर घटनाही मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदणी घटनेचा वागदरी येथील ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये टायर जाळून जाहीर निषेध करण्यात आला व हल्लेखोर अतिरेक्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी किशोर धुमाळ, मदन पाटील, किशोर सुरवसे, बाळासाहेब पवार,शंकर मोठे, फतरुद्दीन शेख,प्रमोद सोमवंशी, पांडुरंग जाधव,विनायक बिराजदार,धरम सुरवसे,पप्पू गुरव,बाबालाल शेख सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या