spot_img
spot_img
spot_img

वागदरी ग्रा.प. कडून इ.१० वी १२ वी उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

 

वागारी (प्रतिनिधी ):

तुळाजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथिल इं.१० वी व १२ वी उत्तिर्ण विद्यार्थां चा येथिल ग्राम पंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळवी म्हणून ग्राम पंचायत वागदरी च्या वतिने मार्च २o२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी व १२ वी बोर्ड परिक्षेत वागदरी येथिल उत्तिर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विद्यामान सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर,उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव, ग्रामसेवक एम. एम. तांबोळी, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार, मिनाक्षी बिराजदार,मुक्ताबाई बिराजदार,सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार घालून व पेढा भरवून उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यानी केले.यावेळी भाजपा बुथ प्रमुख मदनराजे पाटील, भाजपा मिडीयासेल तालुका प्रमुख किशोर धुमाळ, रिपाइं (आठवले ) चे एस.के. गायकवाड, रोजगार सेवक रामसिंग परिहार,जेष्ठ कार्यकर्ते कल्याण मिटकर,काशीनाथ सोमवंशी नागनाथ चव्हाण, सिआरपी विद्या बिराजदार,उज्वला वाघमारे,सुष्मा वाघमारे,अशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार,अंगणवाडी कार्यकर्ती पद्मिनीबाई पवार,ग्रा. प.कर्मचारी ओंकार चव्हाण, सर्जेराव चव्हाण,अकाश झेंडारे

Related Articles

ताज्या बातम्या