अणदूर ,तुळजापूर तालुका येथील अणदूर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आर एस गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आहेत.
तुळजापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे ते खंदे समर्थक आहेत.आर एस गायकवाड
अनेक आंदोलने मोर्चे आणि सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीचा सहभाग असतो.
दलीत चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या आर एस गायकवाड यांची धाराशिव जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमुळे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा 🌹






