spot_img
spot_img
spot_img

मातोश्री गुनाबाई बनसोडे यांचे दु:खद निधन

 

वागदरी (प्रतिनिधी ): 

परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांच्या मातोश्री गुणाबाई तात्याराव बनसोडे रा.बोरगाव (तुपाचे ) ता. तुळजापूर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळी अजाराने आज दिनांक २१/७/२o२५ रोजी दुपारी ठिक ३ वाजता दुःखद निधन झाले आहे.

उद्दा दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वा.बोरगाव (तुपाचे ) ता.तुळजापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यंसांस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, जावाई, सुन, नातवंडे असा परिवार आहे

कालकथित मातोश्री गुनाबाई तात्याराव बनसोडे यांच्या दुःखद निधना बद्दल त्याना भावपूर्ण आदरांजली.

Related Articles

ताज्या बातम्या