अणदूर :सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
पण आरक्षणाचे लाभार्थी राजकीय प्रतिनिधित्व करुं नये अशी सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष २०१७ पासुन भुमिका घेतली आहे.
मागासवर्गीय वस्ती मधील लोक संख्येच्या प्रमाणात तिथं वार्ड किंवा प्रभागात आरक्षणाप्रमाणे त्या त्या आरक्षित करण्यात आलेल्या लोकांचा प्रतिनिधी निवडून यायला पाहिजे परंतु सर्वचं राजकीय पक्ष आणि त्यांचें
नेतृत्वाची कार्यकर्ते त्यांच्या समाज लोकसंख्या किमान ८०/टक्के मागासवर्गीय आणि २०टक्के जनरलची लोकसंख्या पाहिजे पण या विषयावर कोणत्याही राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
हे वंचित समुहाला अन्याय झालेला आहे.
या विषयावर वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीशैल गायकवाड साहेब यांनी राज्य निवडणूक आयोग यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
यावेळी आर एस गायकवाड आणि भाईराजे सोनकांबळे उपस्थित होते






