नळदुर्ग येथील बसस्थानकाची पाहणी करता वाहतुक निरीक्षक महेश डुकरे यांचे केले विशेष कौतुक
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात बसस्थानकात परिवहन महामंडळाच्या वतीने स्वच्छता पथकानी अचानक भेट दिली नळदुर्ग येथील बसस्थानकाची पाहाणी केली अमरावती येथील प्रादेशिक व्यवस्थापक व वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी राकेश पवार यांनी बसस्थानक परिसरात स्वच्छता
प्रवाशांसाठी बसण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी प्रेक्षणिय बाग बगिच्या झाडे ,सिमेंट बाकडा , सुलभ शौचालय कचरा गोळा करण्यासाठी कुंड्या पाणी व्यवस्था आशा अनेक ठिकाणची पाहणी करण्यात आली यांच्या समवेत तुळजापूर आगराचे व्यवस्थापक राम शिंदे पत्रकार संपादक दादासाहेब बनसोडे , पत्रकार इरफान काझी वाहातुक निरीक्षक महेश डुकरे वाहातुक निरीक्षक अनिल हांडे वाहक कर्मचारी वैद्य आदिच्या उपस्थितीत बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचे परिक्षण करण्यात आले .
प्रथमता प्रादेशिक व्यवस्थापक रोहण पलंगे व सांख्यिकी अधिकारी
राकेश पवार यांचा वाहातुक निरीक्षक महेश डुकरे अनिल हांडे वैद्य यांनी शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक रोहण पलंगे यांनी नळदुर्ग येथील वृक्षमित्र तथा वाहातुक निरीक्षक महेश डुकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला बसस्थानकाची स्वच्छता पाहाता अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि तोंडभरून कौतुक केले .
यावेळी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस के गायकवाड लहुजी शक्ती सेनेचे नेते शिवाजी गायकवाड तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे , सफाई कामगार लहु देडे







