spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथे जवाहर तरूण गणेश मंडळांच्या अध्यक्ष पदी सचिन बेडगे  तर कोषाध्यक्ष पदी सागर स्वामी 

नळदुर्ग येथे जवाहर तरूण गणेश मंडळांच्या अध्यक्ष पदी सचिन बेडगे  तर कोषाध्यक्ष पदी सागर स्वामी 

नळदुर्ग प्रतिनिधी .दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग येथे जवाहर तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन बेडगे व तर सचिव पदी विवेक बेडगे समर्थ बेडगे यांची एकमताने निवड झाली आहे सध्या नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे गणरायाच्या प्रतिष्ठापने नंतर अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत यासाठी खालील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष पदी , नंदू पोतदार ,अभिजित( पिल्लू )पाटील

कोषाध्यक्ष सागर स्वामी ,

सचिव विवेक बेडगे ,समर्थ बेडगे

सहसचिव , गणेश पोतदार

सल्लागार ,महादेव हत्ते आमचे आधार स्तंभ बसवराज धरणे ,ॲड अरविंद बेडगे ,ॲड धनंजय धरणे ,ज्योतिलिंग बचाटे ,पिंटू (अण्णा ) बेडगे ,संतोष पाटील ,सुधीर ( पप्पू ) बेडगे ,विरेंद्र (पप्पू )पाटील ,शिवय्या स्वामी ,सागर कलशेट्टी ,रवी कलशेट्टी ,संजय बेडगे , प्रशांत बेडगे ,मिरवणूक प्रमुख :-

सुजय बिस्वास ,कमलेश पोतदार ,प्रशांत माळगे ,महेश बेडगे ,आकाश धरणे ,सुरज धरणे , प्रवीण बेडगे , ओंकार स्वामी ,संदीप बेडगे , ॲड वीरेंद्र बेडगे , विश्वजीत बचाटे, ओंकार धरणे ,अमित पाटील,जय फुलारी ,शोभित बचाटे,वैभव पोतदार, गणेश सिद्धराम कोरे व सर्व मंडळाचे सदस्य ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक होणार आसुन त्या प्रमाणे जवाहर तरुण गणेश मंडळाची कार्यकारणी निवडण्यात आली आहे .

Related Articles

ताज्या बातम्या