spot_img
spot_img
spot_img

धम्मशिल कदम यांची रिपाइं (आठवले) या युवा आघाडी कार्याध्यक्ष पदी निवाड

 

वागदरी (प्रतिनिधी):

तुळजापूर येथील युवा कार्यकर्ते धम्माशील कदम यांची रिपाइं (आठवले ) पक्षाच्या युवा आघाडीच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदी तर जेष्ठ कार्यकर्ते प्रताप कदम यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी, तानाजी उमाजी कदम यांची तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष पदी व लहु घोडके यांची ओबीसी आघाडी तुळजापूर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)

पक्षात मा. ना. डॉ. रादासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिकन्याय मंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष,तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत तर रिपाइंचे प्रदेश जॉईन्ट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ,धाराशिव जिल्हाध्यक्ष विध्यानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात प्रवेश केलेले वंचित बहुजन आघाडी चे तुळजापूर शहर अध्यक्ष धम्मशील कदम यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाने सन्मानपूर्वक दि.२७/०८/२०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाचे प्रदेश जॉईन्ट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, धाराशिव जिल्हाध्यक्ष विध्यानंद बनसोडे,धाराशिव जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओव्हाळ यांच्या हस्ते धाराशिव युवक जिल्हा कर्याध्यक्ष म्हणून धम्मशिल कदम तसेच तानाजी उमाजी कदम यांची तुळजापूर तालुका कर्याध्यक्ष पदी तर आयु. लहु घोडके यांची ओ.बी.सी. अघाडीच्या तुळजापूर शहर अध्यक्ष पदी व प्रताप कदम यांची

धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष

पदी निवड केल्याचे सर्वाना

नियुक्ती पत्र देण्यात आले

यावेळी तुळजापूर शहर

अध्यक्ष वैजिनाथ

पांडागले, धाराशिव जिल्हा

कर्याध्यक्ष बाबासाहेब

मस्के, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष रणजित(बप्पा) गायकवाड इ. उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या