———————————————-
नळदुर्ग शहरातल्या युवकाला मिळाली राज्याची संधी
———————————————-
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून चांगलीच ओळख आहे अनेक वर्षे झाली राष्ट्रवादी कॉग्रेसचे काम करणारे यूवक नेतृत्व ताजोद्दीन शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे
नळदुर्ग शहरातील यूवकाला राज्यातील चांगली संधी मिळाली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे , विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे
यांच्या हस्ते या निवडीचे पत्र देण्यात आले या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ताजोद्दीन शेख यांचा सत्कार केला त्यांचे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे .






