spot_img
spot_img
spot_img

नगराध्यक्ष पदांसाठी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते शहाबाज काझी इच्छुक

नळदुर्ग शहर प्रतिनिधी: नळदुर्ग शहर ता. तुळजापूर येथील आण , बाण, शान, व तसेच गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आपले माजी नगर अध्यक्ष व काँग्रेस महाविकास आघाडीचे कट्टर समर्थक तसेच कार्यकर्ते, शहाबाज काझी आता चालू निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.काझी साहेब त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळात जाती भेद न न करता गोरगरिबांचे प्रश्न व अडचणी लक्षात घेत नळदुर्ग शहरात हरमास लाईट , आलियाबाद स्मशानभूमी, कब्रस्ताना मध्ये लाईट, नगरपरिषद इमारत, रस्ते दुरुस्ती, स्वच्छ पाणी व तसेच सार्वजनिक बोअरवेल ची सोय, आधार नसलेल्या लोकांना संजय निराधार योजने मध्ये कुटुंब सामाविष्ट करून 2600 निराधारांना पेन्शन लागू करण्यात आले, त्यांच्या कामांची दक्षता घेऊन काँग्रेस

सरचिटणीस पदी कार्य करण्याची संधी मिळाली, तसेच दक्षिण सोलापूर निरीक्षक म्हणून 3 वर्ष कार्यकाळ पाहिले.

शहाबाज काझी गेले 25 ते 30 वर्ष त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या योजनेतून,निधीतून, फंडातून पक्ष न बदलता काँग्रेस शी एकनिष्ठ राहून गोरगरिबांना मदत केले व तसेच यंदाची निवडणूक लढवून नळदुर्ग शहरामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने बदल करण्याचे इच्छा व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या