spot_img
spot_img
spot_img

फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्तेमी बाबासाहेब पहिला म्हणणारे आंबादास बनसोडे यांचे ९२ व्या वर्षी निधन

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे

फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठांवत कार्यकर्ते माझं खुप नशीब

कारण मी प्रत्यक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिल आहे

धम्म चळवळ जिवंत ठेवत यूवकांना मार्गदर्शन करणारे धम्म सेवक आंबादास चंद्राप्पा बनसोडे रा नळदुर्ग येथील रहीवाशी यांचं वयाच्या ९२ वर्षी दुः खद निधन झाले मुलगा डिंगबर आंबादास बनसोडे हे २५ वर्ष मिल्ट्री सर्विस केले आहेत व रिपाइं चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे व पत्रकार दादासाहेब बनसोडे यांचे काका होते त्यांचा अंत्यविधि भिमनगर सार्वजनिक स्मशान भुमी अलियाबाद येथे करण्यात आला

Related Articles

ताज्या बातम्या