नळदुर्ग.दादासाहेब बनसोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक व्यक्तीमत्व विकास समजून घेण्यासाठी परिवर्तनाची भक्कम बाजू मांडत आसत .
डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत आसलेला समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आसणे गरजचे आहे .
६ डिसेंबर हा भारतीय इतिहासातील
एक भावस्पर्शी चिंतनशिल अत्म परिक्षण करण्याचा दिवस आहे हा दिवस केवळ शोकाचा नसुन समाज परिवर्तनाचा संकल्प लोकशाही मध्ये समता बंधुता न्याय आणि मानवतेच्या मुल्यांना जागवणारा दिवस आहे आसे प्रतिपादन नळदुर्ग ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक सचिन यांनी केले .
नुकताच नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते .
यावेळी लहुजी शक्तीसेनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार तथा बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी केले .
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुजन करण्यात आले . यावेळी पोलिस उप निरीक्षक इश्वर नांगरे ,धनराज गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बापू बनसोडे , विश्वास रणे , सामाजिक कार्यकर्ते अजयकुमार बागडे , योगेश सुरवसे , अमर बनसोडे , बापू दुरुगकर, सुभाष कांबळे , पप्पू कांबळे , सिद्धांत बनसोडे , अनिता रणे , यशोदा बनसोडे , राजेंद्र कांबळे पांडू शिंदे , ऋषिकेश कांबळे , अतुल बनसोडे , खंडू गायकवाड , आशिष कांबळे , बनसोडे योगेश ग्रुप कर संदेश दूरुगकर , नामदेव बनसोडे , प्रकाश बनसोडे , सुजाता लोंढे सुनंदा सुरवसे , उषा दुरुगकर माजी सैनिक पद्माकर पुजारी , राजरत्न बनसोडे , हमराज कांबळे , वैभव कांबळे , छाया कांबळे कांबळे सह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .






