तिन माजी नगराध्यक्ष पराभूत
नळदृग प्रतिनिधी.नळदृग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार बसवराज धरणे हे ५६३ मताने विजयी झाले आहेत तर एम आय एमचे शहबाज काझी यांनी पराभव स्विकारला आहे .
नळदुर्ग प्रभाग १) मध्ये भाजपाचे निरंजन राठोड , छमाबाई राठोड
प्रभाग २) ( अ ) कॉग्रेसचे मारुती खारवे व शिवसेना ( ब ) शिंदेगट सुमन ठाकर
प्रभाग ३ ) ( अ ) भाजपाचे दत्तात्रय दासकर व ( ब ) मिनाक्षी काळे
प्रभाग ४ ) ( अ )काँग्रेसचे अपर्णा बेडगे व ( ब ) आकाश कुलकर्णी
प्रभाग ५ ) (अ ) भाजपाचे तानाजी जाधव व ( ब ) सुरवसे राणी
प्रभाग ६) ( अ )भाजपाचे रिझवान काझी कॉग्रेसच्या ( ब )मुन्नाबी कुरेशी प्रभाग ७ ) ( अ )कॉग्रेसचे गफुर करेशी व ( ब )जुलेखा बेगम इनामदार प्रभाग ८ ) (अ) मध्ये कॉग्रेसच्या कमल गायकवाड व ( ब ) इमाम शेख प्रभाग ९ ) (अ ) मध्ये भाजपाचे शशिकांत पुदाले व ( ब )कॉग्रेसच्या बागवान
प्रभाग १० ) ( अ ) भाजपाच्या साक्षी नळदुर्गकर व ( ब ) नय्यर पाशा जागीरदार हे उमेदवार विजयी झाले आहेत तर यामध्ये नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी , नितीन कासार व मुस्ताक कुरेशी तिन माजी दिग्गज नगराध्यक्षाचा पराभव झाला आहे .
नळदुर्ग सार्वत्रिक निवडणूक २०२५ नुसार शांत पद्धतीने निवडणूक पार पडली व शेवटी खुप थोडक्या मताने प्रतिपदी उमेदवारांचा परभव झाला आहे सर्व पराभूत उमेदवाराने आपला पराभव आनंदाने स्विकारला आहे






