विकासात्मक दृष्टिकोन ठेवत शहराच्या विकास कामात पारदर्शकता आणणार
नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहराच्या विकासात पर्यावरण , स्वच्छता , रोड , पाणी या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि करणे ही खूप महत्त्वाचे आहे ज्या मतदार राजाने आमच्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही शिवाय नळदुर्ग शहरातील जे उर्वरित कामे राहिलेली असतील ते कामे पुर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत जे कामे नवीन करायचे असतील या सर्व कामात नविन किंवा जुनी कामे आसतील त्या सर्व कामात पारदर्शकता दिसेल नळदुर्ग शहराचा विकास आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवतच आम्ही सर्वजण नगराध्यक्ष बसवराज धरणे उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जागीरदार यांच्या खंबीर नेतृत्वात नळदुर्ग शहर सुंदर शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी केले आहे .
नागरिक शहरात नुकताच नळदुर्ग नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित गटनेते व उपनेते शिवाय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस ते अध्यक्षीय समारोपा प्रसंगी बोलत होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिनाथ माळी यांनी केले यावेळी नगरसेवक तथा राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे , उपनेते आकाश कुलकर्णी भाजपाचे गटनेते दत्तात्रय दासकर उपनेते तानाजी जाधव , नगरसेवक रिजवान काझी , नगरसेवक शशिकांत पुदाले , नगरसेविका राणी सुरवसे ,नगरसेवक सुधीर पोतदार , नगरसेवक प्रवीण गायकवाड , नगरसेवक गफूर कुरेशी , नगरसेविका अपर्णाताई बेडगे , नगरसेविका मीनाक्षीताई काळे , नगरसेविका सुमनताई ठाकूर , नगरसेविका मन्नाबी कुरेशी नगरसेविका कमलताई गायकवाड , नगरसेवक इमाम शेख नगरसेविका सुलेखा बेगम इनामदार नगरसेविका छमाबाई राठोड , सुमनताई ठाकूर , श्रीमती बागवान माजी नगरसेवक किशोर बनसोडे नळदुर्ग अभियंता स्वप्नील काळे माझी नियोजन समितीचे जिल्हा सदस्य शिवाजीराव मोरे , ॲड अरविंद बेडगे , ॲ धनंजय धरणे , लहुजी शक्ती सेनेचे नेते शिवाजी गायकवाड, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास शेडगे , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , पत्रकार उत्तम बनजगोळे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , पत्रकार आयुब शेख , पत्रकार अजित चव्हाण , आदींचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शाल फेटा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या वेळी काही नगरसेवकाने आपापले मते व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद स्वामी माजी नगरसेवक दत्तात्रय कोरे
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरुनाथ मुळे ,मल्लीनाथ माळगे , खंडाप्पा कोरे , काशिनाथ कलशेट्टी , सुभाष कोरे , मल्लीनाथ शिरगुरे , ओमकार शिरगुरे , दिलीप शंकरशेट्टी , बसवेश्वर कलशेट्टी , श्रीनिवास मुळे , गौरीशंकर गोगावे , सचिन बेडगे , महादेव हत्ते , ज्योती बचाटे , संजय रेड्डी , राजकुमार गोगावे , सौरभ स्वामी , राजकुमार खद्दे , राजकुमार पिचे , शिवय्या स्वामी , शांतबाई हिरेमठ , महानंदा स्वामी , लक्ष्मीताई शंकरशेट्टी , सुरेखा स्वामी , कस्तुरबाई कोरे , कालिंदा शिरगुरे , जयश्री बुट्टे , कमलबाई कलशेट्टी , गुरुबाई कलशेट्टी , उमा कोनाळे ,यांच्यासह कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसर घेतले आणि परिसरातील नागरे या शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते का तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक दत्तात्रय कोळी यांनी केले तर शेवटी आभार मुकुंद नाईक यांनी मानले






