spot_img
spot_img
spot_img

सोमनाथ गुड्डे हा पक्षाशी एकनिष्ठता आणि सर्व ताकदीनिशी निवडनुकीच्या मैदानात उतरणारा सच्चा कार्यकर्ता

पक्षाने सोमनाथ गुड्डेची उमेदवारी डावलल्याने कार्यकर्त्यात नाराजीचा

सुर भुमिका स्पष्ट करणार :- गुड्डे 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे

सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि दयाळू समतोल मैत्रीपूर्ण स्वभावामुळे जीवनात बरेच काही गोष्ठी समाविष्ट झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जनतेच्या हितासाठी अनेक योजना घेऊन लढत आसतो हा विचार मनात ठेऊन नागरीकांच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ मिळावा ही निस्वार्थ भावनेने प्रेरित होऊन आम्ही काम करतो ऐवढे आसताना आखेर पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा सर्व ताकदीने जिल्हा परिषद नंदगाव गटात निवडणुकीच्या मैदानात उतरणारा सच्चा कार्यकर्ता सोमनाथ गुड्डे या कार्यकर्त्यांवर पक्षानेच अन्याय केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे मतदार राजात नाराजीचा सूर उमटत आहे सोमनाथ गुड्डे यांनी केलेल्या कामाची जोड आणि मतदारांशी जुळलेली नाळ ही खुप महत्वाची भूमिका बजावणार आहे उमेदवारी डावलण्यात आल्याने नंदगाव गटात सोमनाथ गुड्डे यांची भूमिका निर्णायक ठरणार

नंदगाव जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीत जनशुभदा फाउंडेशन चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गुड्डे यांची राजकीय भूमिका निर्णायक ठरणार आहे अशी चर्चा नंदगाव गटात रंगत आहे कारण त्यांनी पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढविण्याची तयारी केली होती परंतु शिवसेनेने B फॉर्म वाटपात फार मोठा घोळ केला आसून त्यांना अचानक डावलण्यात आलेल्या जागी भाजपाचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे सोमनाथ गुड्डे यांनी निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे पण त्यांच्या कार्याचा वलय खुप मोठा आहे त्यांचे सर्व समर्थक नाराज असून आता सोमनाथ गुड्डे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

गेली १० ते १५ वर्षा पासून परिसरात खुप चांगल्या पद्धतीने काम केले आहे दहिटना गावात ही त्यांनी खुप चांगले काम केले असून नंदगाव गटात ही गेली सात आठ वर्षे सर्व मतदाराच्या संपर्कात आहेत. शेतकरी, महिलां सक्ष्मी करणासाठी , युवक व युवती यांच्या साठी अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले होते कोरोना काळात त्यांनी अक्षरशः अनेक लोकांना अन्न धान्याचे कीट वाटप केले आहेत. विविध स्पर्धा घेवून युवकांसाठी त्याच्या शिक्षणा साठी खुप मोठी प्रेरणा दिली आणि प्रामाणिक काम केले आहे आगर सर्व गोष्ठीचा पक्षाने विचार करून पक्षाने उमेदवारी दिली आसता नक्कीच विजयाचा शिलेदार ठरलो आसतो पक्षाचा आदर करत सोमनाथ गुड्डेनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे आता सोमनाथ गुड्डे हे काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Related Articles

ताज्या बातम्या