अणदूर प्रतिनिधी:- जवाहर विद्यालय,अणदूर येथे वार्षिक कलाउत्सव(स्नेहसंमेलन) रंगमंचाचे पूजन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.श्री.अशोकराव चिंचोले साहेब, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री.कल्याणी मामा मुळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.मारूती सारणे गुरूजी, मुख्याध्यापक श्री.गोपाळ कुलकर्णी सर,श्री.मंगेश अणदूरकर सर यांनी संपन्न केले..या कला उत्सवासाठी आमचे मार्गदर्शक मा.श्री.विक्रम(अंकल)आलुरे, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्री.योगेश खराडे सर…तसेच सेवानिवृत्त गुरूजन,पालक,माजी विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते..!