धाराशिव प्रतिनिधी . मा.श्री. शिवाजी भामला चव्हाण, हे, मूळचे नळदुर्ग वाशी , गेले 15 वर्ष समाजाच्या व अन्यायाविरुद्ध व लोकांच्या हितासाठी कार्य करत होते त्यांच्या या कार्यास बघून पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ,श्री .संतोष दादा चौधरी यांच्या आदेशा नुसार माननीय. श्री गजानन भगत. व राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सूचने नुसार व श्री .सुनील भाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या आदेशा नुसार , श्री. शिवाजी बामला चव्हाण यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ….
शुभेच्छुक. मा. सुजाता राजेश चिंता
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
आवाज महाराष्ट्र न्यूज संपादक
आकाश अशोक अलकुंटे