spot_img
spot_img
spot_img

जगात भारी 19 फेब्रुवारी 🚩जागर शिव चरित्राचा

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे उद्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त जळकोट ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. भैरवनाथ कानडे (नळदुर्ग) व प्रा. संतोष पवार बालाघाट कॉलेज( नळदुर्ग) त्यांचे जागर शिव चरित्राचा व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून गावातील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उद्या १९/०२/२०२५ सकाळी ठीक १०:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय जळकोट समोर छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी गावातील सर्व विद्यार्थी,शिक्षक,आजी,माजी पदधिकारी,सर्व गणेश मंडळ सदस्य,सर्व शिवप्रेमींनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आव्हान जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या