धर्मवीर संभाजीराजे तरूण मंडळ, अणदूर इथे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली.
मंडळाचे अध्यक्ष : विष्णू कदम.
उपाध्यक्ष : पांडुरंग जाधव.
खजिनदार : दिनकर मोठे.
मिरवणूक प्रमुख : नागेश चव्हाण.
पूजेस उपस्थित असलेले : बाबई चव्हाण, सुषमा मातोळे, माया चव्हाण, डॉ. बिराजदार, डॉ कुंभार, बालाजी घुगे, साहेबराव घुगे.
सदस्य : बालाजी बोर्डे, दिनेश चव्हाण, प्रवीण जाधव, बालाजी जाधव, प्रतीक मातोळे, महादेव भोसले, पद्माकर मातोळे, ऋतिक जाधव, योगेश कारले, केतन हागलगुंजे, बबलू मोठे, गणेश जाधव, मिलिंद कदम, बाबा कदम, ठाकूर.