spot_img
spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शहरातून भव्य ऑटो रिक्षा रॅली.*

तुळजापुर जिल्हा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शहरातून भव्य असे मिरवणूक काढण्यात आले. रॅलीमध्ये तुळजापूर शहर दयावान ऑटो रिक्षा संघटना यांच्या कडून हे रॅली आयोजित करण्यात आले व अन्नदान, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले ,

यावेळी उपस्थित मान्यवर रिक्षा संघटना अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते .. ….

Related Articles

ताज्या बातम्या