spot_img
spot_img
spot_img

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त ग्रामपंचायत जळकोट येथे स्वच्छता अभियान

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*संत गाडगेबाबा जयंती निमित्त उद्या दिनांक 23/02/2025 रोजी सकाळी ठीक 07:00 ते 09:00 वाजता ग्रामपंचायत समोर ग्राम स्वछतेचे अभियान राबविण्यात येणार आहे.तरी गावातील सर्व लहान थोर व्यक्ती,सर्व गणेश मंडळ,शिव जन्मोत्सव समिती,शालेय कमिटी,विविध कार्यकारी सोसयटीचे सर्व आजी.माजी पदाधिकारी सदस्य, व ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य व माजी सैनिक, माजी सर्व शिक्षक, बॅडिंटन ग्रूप,सर्व विध्यार्थी व ग्रामस्थांनी तसेच सर्वांनी या अभियानात सहभाग नोंदवा.*

 

🙏🏻🙏🏻 *ग्रामपंचायत जळकोट व संत गाडगे बाबा ट्रस्ट जळकोट* 🙏🏻🙏🏻

Related Articles

ताज्या बातम्या