नळदुर्ग (प्रतिनिधी ):
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने डिजीटल मिडिया विभागासाठी विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांवर नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी अहमेंद शेख तर जिल्हा सरचिटणीस पदी वागदरी ता.तुळजापूर येथिल पत्रकार एस.के. गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतच सांगली येथे पार पडलेल डिजीटल मेडिया विभागाच्या राज्यव्यापी आशिवेशनात महाराष्ट्रात
पत्रकार संघाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ह्या निवडी जाहिर करण्यात आल्या असून राज्यभरातील सर्वच प्रमुख जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
या प्रसंगी.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी अहमेद शेख
संभाजीनगर – जावेद पटेल
जालना – राहुल मुळे
लातूर – सुनिल कांबळे
परभणी – मोहम्मद सिद्दीकी
हिंगोली – उमेश चक्कर
नांदेड – सय्यद अब्दुल गफुर
जळगाव – आयाज मोहसीन
धुळे – सचिन पाटील
मुंबई – सुरेश पाटील
सातारा – अस्लम मुल्ला
अमरावती – सागर डोंगरे
सोलापूर – महेश गायकवाड (म्हाडा)
अकोला – संजय दास
ठाणे – अमित जाधव
अहिल्यानगर – श्रीकांत जाधव (उत्तर)
नंदुरबार – राजमल जैन
रायगड – अमोलकुमार जैन
रत्नागिरी – निसार शेख
पालघर – विकास पाटील
नाशिक – ज्ञानेश्वर तूपसुंदर
नागपूर – शरद नागदेवे, वैभव शहाणे
गडचिरोली – महेश गुंडेट्टीवार
भंडारा – मोहन राय
बुलढाणा – शौकत शहा
चंद्रपूर – राहुल थोरात
गोंदिया – रितेशकुमार अग्रवाल.
सिंधुदुर्ग – समिल दळवी
वर्धा – राहुल मून
वाशिम – संजय खडसे
यवतमाळ – सचिन जिथे
आदीची निवड जाहीर करव्यात आली.
तर धाराशिव जिल्हा सरचिटणीस पदी एस.के.गायकवाड,
संभाजीनगर – सचिन गाडे
जालना – गणेश सातपुते
लातूर – आनंद दवणे
परभणी – राहुल धबाले
हिंगोली – राम घोडेकर
नांदेड – वैजनाथ सोनटक्के
जळगाव – चेतन निंबोळकर
धुळे – गणेश पाटील
मुंबई – विष्णू बुरे
सातारा – कैलास थोरवडे
अमरावती – मनीष गुढदे
सोलापूर – राजेश जगताप
अकोला – सम्राट गायकवाड
अहिल्यानगर – विनोद गायकवाड (दक्षिण)
नंदुरबार – नितीन सावळे
नाशिक – नितीन चव्हाण
नागपूर – अनिकेत उमरेडकर
गडचिरोली – श्रीधर दुगारापालटी
बुलढाणा – रवींद्र वाघ
चंद्रपूर – केवलसिंग जुनी
धाराशिव – एस. के. गायकवाड
सिंधुदुर्ग – कृष्णा सावंत
वर्धा – प्रशांत अवचट
वाशिम – संमय आंदुर्गे
आदींची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या नियुक्त्या पत्रकार संघटनांना डिजीटल युगात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करतील, असे विभागीय अध्यक्षांनी सांगितले. नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामकाजात यश मिळो,अशा शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.
या भव्य अधिवेशनाची सांगता जल्लोषात झाली. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी अतिशय उत्कृष्टरीत्या करण्यात आल्याबद्दल राज्य संघटक संजय भोकरे आणि त्यांच्या कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक झाले. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.