spot_img
spot_img
spot_img

डॉ आंबेडकर इन्टरनॅशनल इंग्लीश मेडीयम स्कूल नळदुर्ग येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची १५१वी जंयत्ती साजरी .

 

जळकोट  प्रतिनिधी .(अरुण लोखंडे)आरक्षणाचे जनक रयतेचे राजे शिक्षणाचे महत्व कृतीतुन दाखविणारे बहूजन उध्दारक लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१ वी जंयती डॉ आंबेडकर इन्टरनॅशनल इंग्लीश मेडीयम स्कूल नळदूर्ग येथे मोठया उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली .

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आंबेडकर इन्टरनॅशनल इंग्लीश मेडीयम स्कूल मध्ये जंयती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन राज्य पत्रकार संघाचे कार्यकरणी सदस्य पत्रकार अरुण लोखंडे आणि शाळेच्या मुख्यध्यापीका कविता पाटील मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले शाळेतील सहशिक जनक गायकवाड यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक सर्व सामान्य गोर गरीब नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेल्या कार्या संदर्भात उपस्थित शिक्षक शिक्षीका यांना माहीती सांगीतली . यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे सर सुरेश राजमाने महेश सुर्यवंशी अजय प्रसाद . बी टी सौ समीना खतीब वनिता मोहरीर रंजना घोडके अर्चना जमादार शुंभागी जाधव स्वाती मोरे सलामा शेख रेश्मा सुरवसे अर्पिता हनचाटे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार शिवाजी जाधवर सर यांनी मानले .

Related Articles

ताज्या बातम्या