वागदरी (प्रतिनिधी ) :
येडोळा ता.तुळजापूर येथिल एक विवाहित महिला दोन वर्षाच्या लहान मुलासह कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे.
या बाबत नळदुर्ग पालीस ठाणे येथे बेपत्ता महिलेचा,पति अतुल तुकाराम कांबळे यानी लेखी तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, दि.२३ जून २o२५ रोजी सकाळी ठिक o ८.३० वा. दरम्यान माझी पन्ति ज्योती आतुल कांबळे अंदाजे वय २५ वर्षे व मझा लहान मुलगा शिवांश अतुल कांबळे वय दोन वर्षे याला सोबत घेवून तसेच घरातील रुपये ३२,००० रु रोख व ३ तोळे सोन्याचे गंठन घेवून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. सगळीकडे शोधा शोध केली असता कोठे ही अढळून येत नाही.
तरी कोणाला आढळल्यास मो.न. ८७८८९७१९५८ या क्रमांकावर संपर्क करावा असी विनंती केली आहे.
बेपत्ता महिलेचे पाति अतुल तुकाराम कांबळे यानी नळदुर्ग पोलीस ठाणे येते दिलेल्या अर्जावरून सदर घटनेची नोंद नळदुर्ग पोलीस ठाणे येते करण्यात आली आहे.