spot_img
spot_img
spot_img

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या कलावती भंडारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

 

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे

फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या ज्यांनी आपल्या आयुषात खुप मोठा आणि खडतर प्रवास केला आपल्या घरची परिस्थिती खुप हालाक्याची आसताना आपल्या परिस्थितीवर मात करून मी बाबासाहेब पहिला आसे म्हणणाऱ्या कलावती डिगंबर भंडारे यांचे अल्पशा आजाराने दि ७ / ९ / २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे
त्या सामाजिक धार्मिक व आंबेडकरी चळवळ उभी करण्यासाठी प्रेरणादायी होत्या त्यांच्या पाश्चात चार मुले चार मुली , सुना , जावाई , नातवंडे व परतुंडे आसा मोठा परिवार आहे . त्यांचा अंत्यविधी दि ८ / ९ / २०२५ रोजी त्यांच्या राहात्या गावी मौजे खडकी ता तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे
करण्यात आला

 

 


 

Related Articles

ताज्या बातम्या