spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न

नळदुर्ग प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अँड प्रनित डिकले साहेब यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे संपर्क कार्यालय उद्घाटन मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व रामभाऊ गायकवाड उमरगा विधानसभा उमेदवार वंचित बहुजन आघाडी, गौतम गायकवाड माजी पी एस आय साहेब अंकुल वाघमारे युवा तुळजापूर तालुका अध्यक्ष परमेश्वर लोखंडे जिल्हा संघटक गोविंद भंडारे युवा प्रवक्ते, सहदेव कांबळे युवा नेते नळदुर्ग शहर अध्यक्ष शामसुंदर भैय्या लोखंडे ज्ञानदेव बनसोडे अणदूर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते पत्रकार नळदुर्ग परिसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते पत्रकार या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जगदीश राठोड, सचिन युवराज राठोड नळदुर्ग शहर अध्यक्ष शामसुंदर भैय्या लोखंडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भंडारे यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब यांनी मानले

Related Articles

ताज्या बातम्या