spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग शहरातील सर्वसामान्यांचा विश्वासू चेहरा ताजोद्दीन शेख यांचे नगराध्यक्षपदा साठी ईच्छुक 

राष्ट्रवादी काँग्रेस [ शरदचंद्र पवार ] गटाकडुन भरणार उमेदवारी अर्ज 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची रणधुमाळी चालू झाली आसुन ही निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत आहेत या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस [ शरदचंद्र पवार ] गटाचे ताजोद्दीन बशीर शेख

यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या पक्षाने मला उमेदवारी दया या करिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजा समोर सतत सेवा केली आहे पक्ष वाढविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे , शहराच्या विविध भागांमध्ये चालू आसलेल्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवला

यासाठी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निष्ठावंत यूवा कार्यकर्त्यां ताजोद्दीन बशीर शेख यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी संबंधीत वरिष्ठांकडे केली आहे .

Related Articles

ताज्या बातम्या