spot_img
spot_img
spot_img

योगेश सुरवसे हा फुले , शाहू , आंबेडकर चळवळीतील सामाजिक जाण आसणारा सच्चा व लढवय्या कार्यकर्ता 

बोलक्या आणि निस्वार्थी पणे एकनिष्ठ राहाणाऱ्या नविन चेहऱ्यांना भाजप न्याय देईल का ? 

———————————————-

नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे 

होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद नळदुर्ग २०२५ अनेक नागरीकांनी आपआपल्या पक्षाकडे तिकीटाची मागणी इच्छुक उमेदवार म्हणून नाव नोंदणी केली आहे . नळदुर्ग आणि परिसरातील बहुजन चळवळ जिवंत ठेवत फुले , शाहु , आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता जमीनीवर राहुन गोर गरीब जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून प्रामाणिक काम करणारा निर्भिड व सच्चा कार्यकर्ता म्हणून योगेश सुरवसेची शहरात खुप मोठी गणना आहे दलित वस्तीतील गेली १० वर्षापासून भाजप प्रेणित काम करणारा एकमेव कार्यकर्ता आहे यांच्या बाबत चर्चेला उधाण आले आहे प्रभाग १० मधील उमेदवारीला मजबुत दावेदारी समजली जात आहे .

खुप मोठा सयंमी आणि शांत सर्वांशी संवाद साधणे व मिळून मिसळून नागरीकांच्या समस्या कायमच्या सोडविणे हा योगेश सुरवसेचा ध्यास आसतो योगेश हा सामाजिक कार्याची जाण आसणारा पक्षाशी एकनिष्ठ आसणारा एकमेव दलित कायकर्ता म्हणून योगेश सुरवसेची ओळख आहे .

मग आजतागायत पक्षाची एकनिष्ठ राहुन दलित जनतेच्या समस्या विविध संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रामाणिक चेहरा म्हणून त्यांची ख्याती आहे शिवाय एक प्रभावी कार्यकर्ता आहे

सलग १० वर्ष झाली भाजपा पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेच्या विविध समस्या सोडविण्या प्रामाणिक व प्रभावी प्रयत्न करण्यासाठी योगेश सुरवसे हे आग्रेसर आसतात तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना खाली काम करतोय त्यांच्याच सहवासात राहून प्रभाग १० मधुन तिकीटाची मागणी केली आहे मग पक्ष निस्वार्थ काम करणाऱ्या नविन चेहऱ्याना संधी देईल का? नगरसेवक हे पद खुप मोठ पद आहे आशा एकनिष्ठ आसलेल्या कार्यकर्त्यांना व नविन चेहऱ्यांना पक्ष संधी देयाला हवी, का संधी साधू मानसाला पक्ष संधी देणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे .

योगेश सुरवसे हा कार्यकर्ता “मानवाच्या मूलभूत गरजा ,अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गोष्ठीची जाण आसणारा कार्यकर्ता आहे विचारांनी आणि संधींनी समानतेकडे जाणे हा खरा विकास आहे,” मानवाचा मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये पार पडणारा योगेश सुरवसे हा लढवय्या कार्यकर्ता आहे यासाठी पक्षाने नक्कीच या तरुण यूवकाला संधी द्यावी .पक्षाने सर्व गोष्टींचा अभ्यास करावा यांचा खरा दावेदार कोण आहे मग खरचं निवडणून येयाचं आहे मग विचार काय करताय या खऱ्या चेहऱ्यांना न्याय देऊन तरी बघा मग समजेल “कौन कितने पाणी मे है l “

Related Articles

ताज्या बातम्या