spot_img
spot_img
spot_img

मारुती खारवे हे दृष्टी व संभाषण कौशल्य आसणारे धाडसी नेतृत्व

दलित वस्तीतल्या लोक कल्याणकारी योजना खेचुन आणण्यासाठी प्रयत्न करणार 

नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग नगर परिषद नळदुर्ग सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या नळदुर्ग शहरातल्या प्रभाग [ २ ] मधील अनुसचित जाती प्रवर्गासाठी

राखीव पुरुष उमेदवार जाहीर होताच नळदुर्ग नगरीतील एक कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ते

डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंलिश मिडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले ] शहराध्यक्ष मारुती खारवे यांनी निवडणूकीसाठी कंबर कसली आहे .

नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वार्डात गावात एक जबाबदार नागरिक व चांगली टिमवर्क तयार करणार .

नागरीकांच्या समोर प्रभाग विकास आराखड्याचे नियोजन करणार गाव विकास किंवा प्रभाग विकास करणे हे ध्येय प्रत्येक उमेदवाराच्या अंगी आसायला हवी तरच त्यांची प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळेल .

नगरसेवकाला दूरदृष्टी आसली पाहिजे ध्येयनिष्ठ आसायला हवे नागरीकांत आपला अत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे प्रत्येक ध्येयात विजय मिळविण्यासाठी सातत्य आसायला हवे दलितासाठी किंवा गाव विकास साधण्यासाठी नियोजन पुर्व तयारी आसायला हवी हे सर्व नियम पाळण्यासाठी ही जबाबदारी संपूर्णपणे पार पाडण्यासाठी प्रभाग [ २ ] चे उमेदवार निष्ठेने समाज सेवेचा ठसा उमटवणारे लोकप्रिय उमेदवार मारुती खारवे यांच्या मध्ये क्षमता आहे .

यासाठीच मारुती खारवे हे अगोदर पासुनच लोकांचा विश्वास संपादन करत नागरिकांची संवाद साधत आहेत . नागरीकांचे हित जोपासण्याची क्षमता मारूती खारवे निपक्ष पनाने पार पाडतील गेली ३५ वर्षाच्या अगोदर पासून समाज कार्याची अवड आहे . त्यामुळेच नागरीकांची पहिली पसंती आहे .

शहरात वेगाने बदल होत आसताना आपल्या बदलाने मानवामध्ये उमेदवारी निवडीचा बदलाव झाला पाहिजे मतदारानी दुरदृष्टी निखल ठेऊन आपल्या विकासासाठी गोर गरीब जनतेच्या कल्याणाकारी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी मारुती खारवे यांना आशिर्वाद देऊन नगर परिषदेच्या सभागृहात पाठवायला हवे

दलित नागरीकांचे विविध प्रश्न खुप मोठ्या प्रमाणात प्रलंबीत आहेत ते सोडविण्यासाठी आपणाला मारुती खारवे यांना सभागृहात पाठविण्याची जबाबदारी मतदारांची आहे मतदारानी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करावा

Related Articles

ताज्या बातम्या