spot_img
spot_img
spot_img

सुनिल उकंडे हे सामाजिक चळवळीतील आग्रेसर कार्यकर्ते एकच पक्ष , विकासावर लक्ष

भाजप श्रेष्ठीकडे सुनिल उकंडे यांनी केली नगराध्यक्ष पदाची मागणी 

———————————————-

नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग ऐतिहासिक नगरीतील नळदुर्ग शहरात सामाजिक चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आजतागायत उत्कृष्ट कार्य केले आहेत शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळविले असुन प्रत्येक विद्यार्थी शिक्षण समुहांच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे ते सामाजिक चळवळ म्हणून भोई समाज तरुण मंडळाचे गेली १५ वर्षापासून अध्यक्ष आहेत या मंडळाच्या वतीने खुप मोठे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्या कार्यामध्ये सुनिल उकंडे आग्रेसर होतात हे कार्य नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे सामाजिक कार्यकर्त्याला सामाजिक जाणवेणीतून लोकसेवा करण्याचा मानस आसतो

भाजप प्रेमी भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते सुनील उकंडे यांनी वरिष्ठ सृष्टीकडे नळदुर्ग नगर परिषद नळदुर्ग येथील सार्वत्रिक निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठाकडे मागणी आहे सदरील नगराध्यक्ष पद हे सर्व साधारण पुरुष आसुन अनेक दिग्गज नेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी कंबर कसली आहे

नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास बेरोजगारांच्या हाताला काम पाणी , स्वच्छता , दिवाबती , आणि विशेष म्हणजे नळदुर्ग शहरांमध्ये राबविण्यात येणारी प्रधानमंत्री आवास योजना जे गोरगरीब जनतेसाठी उपयुक्त आहेत ज्या लोकांना घरे नाहीत ज्या लोकांना जागा नाही अशा लोकांसाठी रमाई घरकुल आवास योजने राबविण्यात येणार आसून व इतर सर्व शासकीय योजना पूर्णपणे राबवणार असल्याचे मत सुनिल उकंडे यांनी व्यक्त केले

खुप मोठे योगदान समाजा बद्दल व समाजातल्या नागरीकांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून भाजपाने सामाजिक कार्यकर्ते सुनिल उकंडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात यावी आशा प्रकारची मागणी श्रेष्ठीकडे केली आहे तन मनातुन नगराध्यक्ष पदासाठी दमदार उमेदवार म्हणून नळदुर्ग शहरात ख्यात आहे .

*”एकच पक्ष विकासावर लक्ष “*

Related Articles

ताज्या बातम्या