spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १० मधुन निळी टोपीवाला पँथर रुषीकेश कांबळे यांची समाजवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल

नळदुर्ग प्रतिनिधी . दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग १० मधून समाजवादी पार्टीच्या वतीने निळी टोपीवाला भीमसैनिक पॅंथरचा कट्टर समर्थक ज्याने तरुणाईला घेऊन एकत्र करून वज्रमुठ केली तो भिम भक्त ऋषिकेश जनार्दन कांबळे यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने १७ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

नळदुर्ग येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता त्यांना नळी टोपीवाला भीमाचा सच्चा भक्त म्हणून आजपर्यंत सेवा केली आणि सेवा करत असताना अनेक गरजू लोकांना मदत केली डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात पुष्पहार घालून फटाकच्याची आतिषबाजी करत नवयुवकांची उमेदवारी आज समाजवादी पार्टीच्या वतीने दाखल करण्यात आली आहे हे उमेदवारी नळदुर्ग तहसिलचे अप्पर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड व नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी जाधवर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी सोबत सर्व उमेदवार ऋषिकेश कांबळेअभियंता स्वयं काशी मदास कुरेशी आधीजन उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या