spot_img
spot_img
spot_img

प्रभाग ८ मधून सामाजिक कार्यकर्त्या शोभा दिपक कांबळे,यांनी केली उमेदवारी अर्ज दाखल 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे 

नगर परिषद नळदुर्ग सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग ८ अनु सुचित जाती महिला प्रवर्ग मधुन

फुले शाहु आंबेडकर चळवळीतील सक्रीय कार्यकर्त्या सतत धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशिल आसणाऱ्या शोभा दिपक कांबळे ह्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आसुन त्या

आजतागायत सामाजिक कार्याचा वसा घेत आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात .

त्यामुळे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक ८ मधुन भाजपा कडुन उमेदवारी जाहीर केली आहे

त्यांचे पती दिपक मल्हारी कांबळे हे नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन अधिक्षक म्हणून काम पाहिले आहेत ते सध्या सेवानिवृत्त झाल्याने ते धम्म चळवळ समाज सेवा करण्याचा ध्यास घेतला आहे प्रभाग ८ मधील अनु सुचित जाती प्रवर्गातील उमेदवार शोभा दिपक कांबळे यांनी प्रभागा सह नळदुर्ग शहर सुंदर शहर आणि स्वच्छ शहर बनविण्यास चंग बांधला आहे .

Related Articles

ताज्या बातम्या