नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नगर परिषद नळदुर्ग सार्वत्रिक निवडणूक २०२५ नगराध्यक्ष व नगरसेवक लोक प्रतिनिधी पदाच्या २०२५ निवडणूक रणधुमाळी चालू झालेली दिसून येत आहे खुप मोठ्या नागरीकांना सोबत घेऊन प्रचारार्थ भारतीय कॉग्रेसचा झंझावात चालू झाला आहे .
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग दोन मधील नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या उमेदवारांना प्रोत्साहन मिळावं बळ मिळावं म्हणून या ठिकाणी कॉग्रेस कार्यकार्याची रॅली काढण्यात आली नळदुर्ग नगर परिषदेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक २०२५ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुरंगी होणार आसल्याचे चित्र दिसून येत आहे .
निवडणूक अटीतटीची व बहुरंगी आसल्याचे दिसुन येत आहे या निवडणुकीमध्ये कोणाला “मत दान ” करायचे हे नागरीकांत संभ्रम होत आहे नळदुर्ग सारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विकासाच्या बाजूने जाण्याची नागरीकांना जाण्याची गरज आहे यासाठी काँग्रेस पक्ष प्रबळ दावेदार असल्याचे मत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी व्यक्त केले
यावेळी नळदुर्ग प्रभाग दोन मधील उमेदवार मारुती सुदाम खारवे रियाज शेख शिवसेनेचे उमेदवार कमलाकर चव्हाण शिवसेनेचे नेते सरदारसिंग ठाकूर शहर प्रमुख संतोष पुदाले विश्वास रणे रणजीत डुकरे शेंडगे सह नागरिक दिसून येत आहेत .






