आवाज महाराष्ट्र न्यूज: रिपोर्टर विजय पिसे जळकोट
दिनांक २६/१/२०२५ रविवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूरचे मुख्य बाजार आवारात बाजार समितीचे सभापती श्री आशिष गणेश सोनटक्के यांच्या शुभहस्ते ७६ वा. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाजार समिती तुळजापूरचे उपसभापती सुहास शामराव गायकवाड, संचालक संतोष कदम, बालाजी रोज करी, दत्ता वाघमारे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव, जय भवानी सोसायटी चेअरमन अनिल हंगरगेकर, नागनाथ किलजे, राम जाधव, नानासाहेब कुराडे, धैर्यशील दरेकर, आनंद काळे, मुरली हातगळे, राम चोपदार, साखरे बाप्पा, व्यापारी विजय निंबाळकर, बाळासाहेब केसकर, शेळके आप्पा, समितीचे सचिव उमेश भोपळे, शिवानंद राठोड, नागेश देशमुख, प्रमोद पडवळ, सुनील लोमटे, यांचे सह शेतकरी व व्यापारी व हमल वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.